दंडोबा डोंगरावर आढळला ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्री’चा ऐतिहासिक कट्टा

भारताच्या भौगोलिक सर्वेक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हेचा ऐतिहासिक कट्टा दंडोबा येथील डोंगरावर आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.…

मिरजेच्या संगीत महोत्सवांचे ‘सीमोल्लंघन’

‘संगीत पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरज शहरात शंभर वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या संगीत सभांचे आयोजन केले जाते. नामवंत कलाकारांचे सादरीकरण आणि नेटके संयोजन यामुळे…

तीर्थक्षेत्र काशीच्या विकासात सांगलीचे योगदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र काशीच्या विकासासाठी उचलेल्या महत्त्वाच्या पावलानंतर काशीतील मंदिरे, घाट, कुंड याबाबतचा इतिहास आणि त्यांच्या जीर्णोध्दाराबाबत देशभरच नव्हे तर, जगभर चर्चा सुरू…

मिरजेतील छत्रपती शिवाजी रस्त्यास 61 वर्षे पूर्ण

गेली काही दिवस शहरातील छत्रपती शिवाजी रस्ता हा चर्चेचा विषय बनला आहे. या बहुचर्चीत रस्त्याच्या नामकरणाची कागदपत्रे उजेडात आली असून, शिवजयंतीचे औचित्य साधून 27 एप्रिल…

‘बालगंधर्व’ मध्ये ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय होणार

बालगंधर्व नाट्यगृहातील आर्ट गॅलरी मध्ये मिरज शहरासंबंधी ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात येणार असून त्यासाठी आज स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे,…

छत्रपती शिवरायांच्या वाळवा भेटीला 361 वर्षे पूर्ण 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगली जिल्हय़ातील वाळवे गावाला 17 डिसेंबर 1659 रोजी भेट दिली होती. शिवरायांच्या या ऐतिहासिक भेटीला 361 वर्षे पूर्ण होत आहेत. वाळवे येथील…

पुस्तक – माझी शिपाईगिरी : काही झलका

जनरल थोरातांचा- माझी शिपाईगिरी ग्रंथ जनरल थोरातांचा माझी शिपाईगिरी हा ग्रंथ म्हणजे स्वतंत्र भारताच्या लष्कराच्या इतिहासाचा एक साधनग्रंथ आहे. ज्या कोणाला भारतीय लष्कराच्या इतिहासाचे परिशीलन…

मिरजेतील संस्थानकालीन दिवाळीचा शाही थाट

मिरज शहरात संस्थानकालात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होत असे. पटवर्धन संस्थानिकांची दिवाळी वैशिष्ट्यपूर्ण असे. संस्थानच्या राजकुमारांनी राजवाड्याच्या प्रांगणात उभारलेला भव्य किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू…

टाटांच्या पहिल्या विमान उड्डाणांची कागदपत्रे मिळाली

सुमारे 68 वर्षे सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडिया ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर जे.आर.डी. टाटांनी विमान वाहतूक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची चर्चा होऊ लागली आहे. टाटांनी सन…

मिरजेत साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारले अंबाबाई मंदिर

मिरजेची ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द असणाऱ्या मालगांव वेशीतील अंबाबाई मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी अदिलशाही काळात झाली आहे. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिराच्या दर्शनासाठी सांगली-मिरजेतील संस्थानिक सहकुटुंब…

मिरज किल्ल्यातील ऐतिहासिक दिवाणखान्याला 250 वर्षे पूर्ण

मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या आणि मराठेकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या ऐतिहासिक दिवाणखान्याला यंदा 250 वर्षे पूर्ण होत आहे. प्रसिध्द सरदार गोपाळराव पटवर्धन यांनी ही इमारत…

मोडी लिपी जतनासाठी प्रयत्न करणारा मिशनरी

मराठेशाहीची राजलिपी असलेल्या मोडीच्या जतनासाठी रेव्ह. हेन्री जॉर्ज हॉवर्ड या अमेरिकेतून आलेल्या मिशनऱ्याने खूप प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर मोडी लिपीचा प्रचार-प्रसार केला. पत्रव्यवहार व अन्य…

बाबर घराण्यातील ‘बाप्पां’ चे दसऱ्याला होते विसर्जन

बाबर घराण्यातील गणेश उत्सव बाबर घराण्यातील गणेश उत्सव | खानापूर (जि. सांगली) तालुक्यातील गार्डी येथील बाबर घराणे ऐतिहासिक घराणे असून या घराण्यातील लढवय्यांनी मराठेशाहीत मोठा…

🚋 मुंबई लोकल रेल्वे स्थानकांच्या फलकांचे डिजीटल स्टिकर्स 

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबई शहरात प्रचंड मोठे लोकल रेल्वेचे जाळे आहे. सध्या मुंबई मेट्रो व मुंबई मोनोरेल ची भर त्यामध्ये…

१०१ वर्षांपूर्वीचा शाही गणेशोत्सव

सांगली संस्थानच्या वतीने #गणेश मंदिर आणि गणेशदुर्गातील राजवाड्यात होणारा गणेशोत्सव 200 वर्षांहून अधिक काळ प्रसिध्द आहे. हा उत्सव त्याकाळी दक्षिणेमधील मराठा संस्थानानिकांमध्ये प्रसिध्द होता. शाही…

सांगली-मिरजेच्या नाण्यांवरही गणेशाचा उल्लेख

मिरजेतील टांकसाळीत पाडलेल्या नाण्यापैकी एका नाण्यावर ‘श्री गणपती’  गणेशभक्त असणाऱ्या सांगली-मिरजेतील पटवर्धन संस्थानिकांनी मराठा कालखंडात जी नाणी पाडली, त्यावरही श्री गणेशाचा प्रभाव दिसून येतो. मिरजेतील…

मिरजेच्या सतारीवर विश्वविक्रमी झंकार

मिरजेतील भारतीय तंतुवाद्य केंद्राचे युवा तंतुवाद्यनिर्माते नईम सतारमेकर यांनी तयार केलेल्या सतारीवर दिल्लीचे संगीतशिक्षक राजकुमार यांनी तब्बल 33 तास 34 मिनीटे सलग सतारवादन करीत जागतिक…

मिरजेत 85 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश मिरवणूकीला प्रारंभ

| सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक | मिरज गणेशोत्सवात दीर्घकाळ चालणारी मिरजेतील श्रींची विसर्जन मिरवणूक ही दक्षिण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. शहरातील सर्व मंडळे एकत्रित येऊन एकाच…

मिरजेला दीडशे वर्षांची समृध्द छायाचित्रण परंपरा

मिरज शहराला वैभवशाली कला परंपरा लाभली आहे. शिल्प, चित्र, संगीत, नाट्य, नृत्य या कलांबरोबरच छायाचित्रण कलेचा मोठा वारसा इथल्या कलाकारांनी जोपासला आहे. नव्या पिढीतील छायाचित्रकारांनी…

बत्तीस शिराळाच्या नागपंचमीला शेकडो वर्षांचा इतिहास

बत्तीस शिराळा येथील जगप्रसिध्द नागपंचमीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्याचा पुरावा देणारी दुर्मिळ कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहेत. सन 1869 मध्ये बॉम्बे ब्रँच…

Serosurvey

serosurvey म्हणजे काय? सध्या आपल्या कानावर विविध माध्यमातून serosurvey सिरोसर्वे हा शब्द पडत आहे. serosurvey म्हणजे रक्तामधील serum (सीरम) घटकाचा अभ्यास. हा अभ्यास केल्या जाणाऱ्या…